Akole Taluka Education Society's
Agasti Arts, Commerce and Dadasaheb Rupwate Science College, Akole
LIBRARY DEPARTMENT
मा. श्री. मधुकररावजी पिचड गौरव ग्रंथ प्रकाशन (Online Edition)
Akole Taluka Education Society's
Agasti Arts, Commerce and Dadasaheb Rupwate Science College, Akole
LIBRARY DEPARTMENT
Book Bank Book Distribution Event 2022 - 1st Dec. 2022
============================================================================================
या निमित्ताने महाविद्यालयात सोमवार,दि.०१/०७/२०२४ ते रविवार दि.०७/०७/२०२४ पर्यत आयोजित केलेले विविध कार्यक्रमांची रूपरेषा.
१. सोमवार, दि.०१/०७/२०२४ माजी विद्यार्थी संघ व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार आणि वृक्षारोपण
२. मंगळवार, दि.०२/०७/२०२४ काव्यवाचन व आनंद मेळावा
३. बुधवार दि.०३/०७/२०२४ क्रीडास्पर्धा व मॅरेथॉन
४. गुरुवार दि.०४/०७/२०२४ निबंध व हस्ताक्षर स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय / पोस्टर स्पर्धा, दिंडी (वारी) फुगडी स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालय
५. शुक्रवार दि.०५/०७/२०२४ वकृत्व स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा (कनिष्ठ महाविद्यालय) / रांगोळी, मेहंदी, वर्गसजावट स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालय
६. शनिवार दि.०६/०७/२०२४ सांस्कृतिक कार्यक्रम (दिंडी/वारी, शाहिरी पोवाडा, लावणी नृत्य, लेझीम झांज पथक, गोंधळ, सारी डे, पारंपारिक वेशभूषा) कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय
७. रविवार दि.०७/०७/२०२४ इमारत उद्घाटन, स्मरणिका प्रकाशन, संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन व स्नेहभोजन
Hon. Shri. Sunil Datir Sir (Chairman, Akole Taluka Education Society, Akole) inaugurated Book Exhibition on the occassion of Birth Anniversary of Dr. A.P.J. Abdul Kalam.
On the occasion of 'Vachan Prerna Din' Library organized 'Book Exhibition'. Students visited library and browsed books kept on display
Group Photo of library users who visited book exhibition
On the occasion of 'Vachan Prerna Din' Dr. Bhaskar Shelke & Dr. Sunil Shinde expressed their views on reading habits, how to read and what to read to library users.
Second Year Students of Arts faculty along with their subject teacher visited library and explored collection of reading material available in the library
On the occasion of 'Vachan Prerna Din' library has planned to take online quiz compition for its users. End of the day total 112 users participated in the quiz.
Hon. Shri. Sunil Datir Saheb, Prin. Dr. Bhaskar Shelke, Dr. Sunil Shinde, CA Shaikh Sir, Dr. Uma Kulkarni and teachers explored books kept on display on the occassion
On the occassion of 'Vachan Prerna Din' Dr. Ranjana Kadam presented peom written by Mangesh Padgavkar
Dr. S.S. Gaikwad done book review on 'Mahabhoj' written by Manu Bhandari
Flyer of Book Exhibition
शांतता....पुणेकर वाचत आहेत ! उपक्रम
वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्या मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय पुस्तक न्यास (National Book Trust), उच्चशिक्षण मंत्रालय, भारत सरकार,नवी दिल्ली व फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे १६ ते २४ डिसेंबर २०२३ रोजी सुरु होत असलेला भव्य ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२३’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज सह संचालक (उच्च शिक्षण) पुणे विभाग,पुणे १ यांच्या पत्रान्वये आज दि. १४/१२/२०२३ रोजी दुपारी १२ ते १ यावेळेत आपल्या अगस्ति कला,वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय,अकोले(अहमदनगर) येथील ग्रंथालयाच्या वतीने "शांतता,पुणेकर वाचत आहेत" हा उपक्रम मा.प्राचार्य डॉ.भास्कर शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाविद्यालयात राबविण्यात आहे.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष इंजि.सुनील दातीर साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर शेळके सर यांचेसह अनेक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या आवडीचे पुस्तक ग्रंथालयातून घेऊन वाचले व पुस्तक वाचतानाचे फोटो संबंधित लिंक वर अपलोड केले.
सर्वांनी वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देवून सहभाग नोंदविला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल प्रा.प्रदीप बच्छाव, सहाय्यक ग्रंथपाल डॉ.प्रवीण घुले व ग्रंथालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Flyer of 'Lekhak Aplya Bhetila'
Library Book Arrangement Chart